आमदार प्रताप सरनाईक यांच्या वतीने मिरा भाईंदर मध्ये मोफत औषध फवारणी सेवा


मिरारोड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ओवळा-माजिवडा चे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांनी मिरा भाईंदर मध्ये मोफत औषध फवारणी सेवा सुरु केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरात सर्वत्र औषध फवारणीची गरज असताना अद्याप काही ठिकाणी औषध फवारणी झालेली नाही अशा ठिकाणी मागणीनुसार त्या-त्या ठिकाणी मोफत औषध फवारणी केली जाणार आहे. त्यासाठी 25 जणांची औषध फवारणी टिम बनवण्यात आली असून ह्या टिमच्या माध्यमातून 10 मे ते 10 जुलै 2020 पर्यंत सेवा पुरविण्यात येईल अशी माहिती पत्रकार परिषदेत आमदार सरनाईक यांनी दिली.


ज्या सोसायटी मध्ये किव्हा एखाद्या ठिकाणी औषध फवारणी झाली नसेल आणि जिथे औषध फवारणीची गरज आहे त्यांनी कार्यालयाशी दूरध्वनी 022-28115050 किव्हा वॉटसअप 9136549172 क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन आमदार प्रताप सरनाईक यांनी केले आहे. 


Popular posts
ठाणे जिल्हा परिषदेच्या आशा वर्करला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते फेस शिल्डचे वाटप, आशा वर्करांच्या कार्याचा केला गौरव
Image
कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख
Image
छत्रपति संभाजीराजे शिवाजीराजे भोसले यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा : महापराक्रमाची यशोगाथा
Image
मासळी विक्रेत्यांचे आयुक्ताकडे गाऱ्हाणं, मासळी विक्री करण्याकरिता मिळणार परवानगी : सचिन घरत
Image
करोनाशी लढ्यासाठी ठाण्यात उभे राहाणार तात्पुरते १००० बेडचे रुग्णालय - नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय
Image