मनपा प्रशासन व महसूल विभागाचा भोंगळ कारभार उघड | | अखेर गायब झालेल्या तलाव निर्मिनाचे काम सुरु

मीरारोड (प्रतिनिधी) : गेल्या अनेक दिवसांपासून वरसावे येथील नैसर्गिक तलाव बुझविल्याप्रकरणी ७११ कंपनीच्या मालकीची सी एण्ड रॉक हॉटलच्या बांधकामानंतर वारंवार तक्रार करुन देखील प्रशासनाने दुर्लक्ष केलेले प्रकरण पुन्हा ऐरणीवर आले आहे. मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील वरसावे येथे असलेला सरकारी तलाव चोरीला गेले असल्याचे आदिवासींसह श्रमजीवी संघटनेच्या तक्रारीवर कारवाईस टाळाटाळ करणाऱ्या जिल्हाधिकारा व आयुक्त कार्यालयावर टिकेची झोड उठताच आता तलाव चोरांनी पोकलेनच्या सहाय्याने खोदकाम सुरु करुन सरकारी तलाव परत करण्याचे काम सुरु केले आहे. भाजपाचे माजी आमदार नरद्र महताना मात्र दान दिवसांपूर्वीच तलाव चोरीला गेला उलट सुशोभिकरण कल्याचा दावा करत दुसराच तलाव दाखवला होता. पण रविवारी तलावाचे खोदकाम सुरु केल्याने तलावचीराचे पितळ उघडे पडले आहे. तर गुन्हा दाखल करा, अशी मागणीश्रमजीवीने केलीआहे. वरसावे नाकाच्या एकस्पस इन हाटलकडून जाणाऱ्या रस्त्यावर मेहतांच्या ७११ हॉटेल्स कंपनीचे सी एन रॉक हॉटेल आहे.



या भागातील जवळपास सर्वच जमीन ७११ हॉटेल्सच्या ताब्यात असुन या ठिकाणी लागुनच सजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची हद्द आहे. त्यात डोंगर असुन पावसाळ्यात येणारे पाणी खाली खाजगी जागेत नसागकरात्या साचुन तलाव व पाणथळ आहेत. वन हद्द असल्याने त्या लगतचा परिसर देखील इको सेंसेटिव्ह झोन मध्ये येत आहे. याच वन हद्दी लगत सर्व्हे क्र. ९० मध्ये पूर्वी पासुनचे नैसर्गिक पाणथळ - तलाव होते. सातबारा नोंदी देखील सदर तलाव सरकारी असल्याची नोंद असन त्याचे समारे ८ हजार चौ.फुट इतके क्षेत्र आहे. सदर सरकारी तलावाचा पुर्वी पासुन आदिवासी वापर करत आले असुन वन विभागाच्या कुंपण भिंत बांधण्याआधी वन्यजीव याभागातील तलाव - पाणथळ वर पाणी पिण्यासाठी येत. आता देखील माकड आदी वन्यजीव तसेच पक्षी येत असल्याचे आदिवासींचेम्हणणे आहे. मेहतांच्या ७११ हॉटेल्स कंपनीने सातबारा नोंदी सरकारी तलाव असताना या जागेत भराव सरु केलाएप्रिल २०१६पासन आदिवासींसह श्रमजीवी संघटनेने त्यावेळी आमदार नरेंद्र मेहतांचे नावानिशी सदर सरकारी तलावात भराव केल्याची तक्रार केली होती. सतत तक्रारी अर्ज देऊन देखील जिल्हाधिकारी. तहसिलदार व त्यांच्या अधिनस्त अधिकारी तसेच महापालिका आयुक्त व पालिका अधिकाऱ्यांनी राजकीय दबावामळे कोणतीच कारवाई केली नाही.


दसरीकडे बेधडकभराव सुरुच ठेवण्यात येऊन तलावच बजवण्यात आला व सभोवताली कुंपण घालुन लॉन लॉन बनवण्यात आले. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व आयुक्त बालाजी खतगावकर यांनी तलावचोरणाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम केले असे आरोप होऊ लागले. मंगळवार ११ फेब्रुवारी रोजी श्रमजीवी संघटनेने महापालिकेवर मोर्चा काढला त्यात देखील वरसावेचा सरकारी तलाव चोरीला गेल्याचा मुद्दा बाळारामभोईर यांनी आयक्त बालाजी खतगावकर यांच्याकडे मांडला. पण आयुक्तांनी चक्क तो तलाव सरकारी असन पालिकेला हस्तांतरीत झालेला नाही असे सांगन आपले हात झटकले. प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी महसल अधिकाऱ्यांनी जाऊन मात्र सरकारी तलाव चोरीला केली. तर दुसरीकडे नरेंद्र मेहतांनी मात्र सरकारी तलाव चोरीला गेल्याचे खोटे असुन तलाव जागेवर आहे आणि त्याठिकाणी सुशोभिकरण केल्याचे सांगत | तलाव असल्याचे फोटो देखील | दाखवले. तर मेहतांनी दाखवलेले | फोटोच खोटे असून ते जवळ | असलेल्या दुसऱ्या तलावाचे | आहेत. सरकारी तलावाचे नाहित असे श्रमजीवी संघटनेचे बाळाराम भोईर, रविंद्र गायकर आदिंनी स्पष्ट केले. महापालिका व महसुल | | प्रशासन सरकारी तलावा चोरीला | जाण्यास कारणीभूत असुन तलाव | चोरणारे मेहता व त्यांच्या ७११ | कंपनीची लोक असल्याने अशा | राजकीय नेत्यांना संरक्षण दिले जात | असल्याचा थेट आरोप श्रमजीवी ने | केला. सरकारी तलाव व पाणथळ नष्ट करण, सरकारा मालमत्ता नाना | बळकावणे,बेकायदाभराव- बांधकाम बळकावणे, बेकायदाभराव- बांधकाम | करणे प्रकरणी गुन्हा दाखल करा व | तलाव - पाणथळ पुर्ववत कराअशी | मागणी त्यांनी केली.


अखेर रविवारी | सदर सव्हे क्र. ९० मधाल सरकारा | तलाव पोकलेनच्या सहाय्याने | खोदण्याच्या कामास सुरवात झाली आहे. पोकलेननेखोदकाम करुन पन्हा | तलाव निर्माण केला जात आहे. | खोदलेली माती डंपरनेभरुन नेली जात | आहे. त्यामुळे सदर तलाव हा मेहतांच्या | ७११ कंपनीने चोरल्याचा आमचा | आरोप खरा ठरला असुन यात गुन्हे दाखल कराआणबजबादार पालिका | व सरकारी अधिकाऱ्यांना निलंबित करुन सहआरोपी करा अशा मागणा श्रमजीवी संघटनेने केली आहे. . . .