बनावट कागदपत्रे वापरुन जमीन लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

मीरारोड (प्रतिनिधी) : १९५७ सालच्या दस्तनोंदणीतील सुची २ सह सरकारीखोटी कागदपत्रे, शासकिय शिक्के तसेच बनावट पत्र बनवून तब्बल साडे तीन एकरची जमीन लाटण्याचा खटाटोप करणाऱ्या शिवसेनेच्या माजी उपशहरप्रमुखासह साथीदाराविरोधात महसूल विभागाने दिलेल्या फिर्यादीनंतर काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना ठाणे न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला असून पोलिसांच्या हाती अद्याप आरोपी सापडलेले नाहीत. काशीगावात काशा यथाल सव्ह क्र. २३/५, २४/१८ व ८६/ ५ अशी सुमारे साडे तीन एकरची जमान नाव करण्यासाठा माच २०१९ मध्य तलाठी याच्याकडे अर्ज केला होता. त्यात ६ डिसेंबर १९५७ साली परशा तेलिस यांच्या खरेदी केली असून त्याचा दस्त नोंदणीची सह जिल्हा दुय्यम निबंधक ठाणे क्र. १ची अनुसुची २ जोडून दिली होती. सुची २ ची प्रत सदानंद भोईर यांच्या अर्जावरुन दिल्याचेनमूद होते. या प्रकरणी तहसिलदार ठाणे यांनी ३० मार्च रोजीच्या पत्रान्वये सह जिल्हा दुय्यम निबंधक यांना पत्र पाठवून तो दस्त कार्यालयात नोंदविलेलाआहे का याची पडताळणी करुन स्वयंस्पष्ट अभिप्राय मागवला. ।.आर.पवार याना ० एाप्रल २०१९ राजाच्या पत्रान्वय स्पष्ट केले की, सदानंद भोईर नावाचा कोणताचअर्ज कार्यालयात आलेला लियातआलला नसून सादर कलला सुचा २ चा प्रत दखील निबंधक कार्यालयाकडून दिली नसल्याचे सांगत होणारी कार्यवाही थाबवावी. त्या अभिलेख दस्ताचा प्राधान्याने शोध घेऊन ते ऊन त सापडताच सविस्तर अहवाल सादर करू असे सुद्धा कळवून टाकले. तहसिलदार ठाणे यांनी ९ जुलै रोजी निबंधकांना पत्र पाठवनसची २ वरुन पुन्हा पडताळणी करुन स्वयं स्पष्ट अभिप्राय पाठवण्यास सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे ९ सप्टेंबर २०१० या तारखेचे सह त्या २०१९ या तारखेचे सह द-यम निबंधक ठाणे - १ ची सही तसेच तहसिलदार ठाणे यांचा शिक्का मारलेले बनावट पत्र तहसिलदार नाणे यांचे नावे दिल्याचे दाखवन त्यात १० सालच्या टस्तानी नोन १९५७ सालच्या दस्ताची तसेच सची २ ची प्रत नरशी राऊत यांची नोंद असल्याचे नमद केले. इतकेच काय तर सची २ नसार कार्यवाही करण्यास सांगण्यात आले. याच बनावट पत्राच्या तसेच सची २ च्या आधारे चक्क १९५७ सालच्या दस्ता नसार अपर तहसिलदार मीरा भाईंदर यांनी विलास राऊतच्या अर्जानुसार सर्व्हे क्र. २३/५ व २४/१८ या जमीनीची त्यांच्या नावे नोंद करण्यास मंजरी दिली. त्या अनुषंगाने २४ डिसेंबर २०१९ रोजी फेरफार नोंदवला गेला. यातील सर्व्हे क्र.८६/५ मध्ये न्यायालयीन वाद सुरु असल्याने त्याची नोंद करणे वगळण्यात आले. वास्तविकयातील काही जमीन आधीच खरेदी केलेले साईराज डेव्हलपर्सचेअकबर पठाण यांना सदरची१९५७ ची सची-२ आणि कणच कागदपत्रे बनाता आणि एकूणच कागदपत्रे बनावट असल्याचा संशय आल्याने त्यांनी तक्रारी करण्यास सरुवात केली. या बाबतची कागदपत्रे मिळवलीअसता या बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हडपण्यासाठीचा प्रकार उघडकीस आला. तक्रारी आल्या नंतर अपर तहसिलदार यांनी पुन्हा दु-यम निबंधकांना पत्र पाठवून एकुणच या बाबत दिलेल्या पत्रांची पडताळणी करुन अभिप्राय मागवला. १० जानेवारी रोजी निबंधक कार्यालयाने ९ सप्टेंबर २०१९ रोजीचे दुय्यम निबंधक यांचेलेटरहेड तसेच सहि नमुद असे कोणतेच पत्र दिले गेले नसल्याचे स्पष्ट केले. तसेच सुची - २ ची प्रत सुध्दा निबंधक कार्यालयाकडून दिली नसल्याचे पुन्हा सांगितले. एकूणच विलासराऊत व काथतसदानदभाइर यानासगनमतान बनावट सचीबनावट सुची - २, बनावट पत्र , बनावट शिक्के वापरुन शासनाची फसवणूक करुन जमीन स्वत:चेनावे लाटण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाल्याने अपर तहसिलदार यांनी केलेला फेरफार रद्द करण्यासह राऊतवभोईर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. काशिमीरा पोलीस ठाण्यात राऊतवभोईर विरुद्ध गुन्हा दाखल झाला असन ठाणे न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाआहे. आरोपी फरार असन अजुनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. तर सदर जमीन वारसाहक्काची सांगून विलासराऊत याला खोटे नोटरी केलेले अधिकारपत्र देणारे त्याचे नातलग महेंद्र राऊत, नंदकुमार राऊत, रमेश राऊत, भरत राऊत, कल्पना राऊत, मंदा राऊत, किरण राऊत, राजशराऊत, लवश राऊतवामालद राऊत या त्याच्या नातलगांना सद्धा यात आरोपी करण्याची मागणी पठाण यांनी पोलिसांना लेखी पत्र देऊन केली आहे.